जळगावात धावत्या ट्रकला आग; आगीत लाखोंचा माल जळून खाक
जळगाव: धुळ्याकडून बारदान घेवून जळगावकडे निघालेल्या ट्रकचे टायर फुटल्यानंतर निघालेल्या ठिणगीमुळे चालत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावर घडली. महापालिकेच्या दोन अग्निशमन बंबाने ही…
Read More...
Read More...