वर्सोवा बीच क्लीन करण्यासाठी ‘आदित्य ठाकरें’चा पुढाकार

मुंबई: आज आदित्य ठाकरे आणि युवा – युवती सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबई येथील वर्सोवा बीच क्लिनींग साठी पुढाकार घेतला. पर्यावरण आणि मुंबई बीच क्लिनिंग मध्ये सतत कार्यरत असणारे अफरोझ शाह यांच्या सोबत आयोजित आजच्या या उपक्रमात मोठ्याप्रमाणात समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक आणि घनकचरा जमा करण्यात आला.
