बंदुक द्या पोलीसांना!

13

पुण्यातील काळेवाडी परिसरातील पोलिसांवर हल्ल्यानंतर मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे याने संताप व्यक्त केला आहे..समाजाच्या प्रत्येक स्थरातून या घटनेचा निषेद केला जात असताना, हेमंतने ट्वीट च्या माध्यमातून आपला निषेद नोंदवला आहे..

”बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात… या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!” .