‘विराट – अनुष्काची’ मुंबई पोलीस फाउंडेशनला १० लाखांची मदत

24

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या कडून मुंबई पोलीस फाउंडेशनला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुंबईसह महारष्ट्रात पोलीस यंत्रणा अत्यंत झोकून देऊन २४ तास काम करत आहे, विराट अनुष्काच्या या मदतीसाठी मुंबई पोलीस आयुक्त यांनी ट्विटरद्वारे दोघांचे आभार मानले आहेत..

https://twitter.com/CPMumbaiPolice/status/1259079907755220992

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!