मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची तडकाफडकी बदली

मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांना नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव पदाची जवाबदारी देण्यात आली आहे, त्यांच्या जागी नगरविकास विभागाचे सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.