• Likes
  • Followers
  • Followers
  • Tuesday, August 9, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; पीएफ खात्यावर 8.5 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय

देश- विदेशमहाराष्ट्रराजकीय
On Oct 29, 2021
Share

मुंबई: दिवाळ सणापूर्वी देशभरातील जवळपास सहा कोटी पीएफ  सभासदांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने २०२०-२१ या वर्षाकरिता पीएफ रकमेवर ८.५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. लवकरच सभासदांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ईपीएफ मंडळाने  व्याजदर ८.५ ठेवण्याची शिफारस केली होती. ती अर्थ मंत्रालयाने मंजूर केली.

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘ईपीएफओ’ने दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यासाठी प्रयत्न केले होते. २०१९-२० या वर्षासाठी पीएफवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर करण्यात आला होते. हाच व्याजदर २०२०-२१मध्ये कायम ठेवण्यात आला आहे.

मार्च महिन्यात ८.५ टक्के व्याजदरावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तसा प्रस्ताव अर्थ खात्याकडून मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्यावर अर्थखात्याने शिक्कामोर्तब केलं आले. त्यामुळे पीएफ व्याजाची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी सभासदांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाने पीएफ सभासदांसाठी दिवाळी आनंदाची जाईल, असे मत श्रम सचिव सुनील भरतवाल यांनी व्यक्त केले.

करोना संकट काळात सभासदांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने पीएफ खात्यातून अंशतः पैसे काढण्यास परवानगी दिली होती. या काळात हजारो कोटी काढण्यात आले. त्यामुळे सरकारला सलग दुसऱ्या वर्षी व्याजदर स्थिर ठेवावा लागल्याचे बोलले जाते. आत अर्थ खात्याने ८.५ टक्के व्याजाला मंजुरी दिल्यानंतर लवकरच सभासदांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे भरतवाल यांनी सांगितले.

Read Also :

  • राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, फडणवीसांचा मलिकांना टोला

  • सुपरस्टार पुनित राकुमार यांचं 46 व्या वर्षी निधन

  • पुणे विमानतळावरील उद्या पासून हवाई वाहतूक पुन्हा सुरु; तिकीट बुकिंग सुरु

  • एनसीबी प्रकरणी क्रांती रेडकर यांचा काय संबंध – संजय राऊत

  • धक्कादायक: अहमदनगरमध्ये एसटीलाच गळफास घेत चालकाने संपवले जीवन

EPFOGood news for employees; Decision to pay 8.5 per cent interest on PF accountMinistry of FinanceThe Corona Crisisअर्थ मंत्रालयाने २०२०-२१ या वर्षाकरिता पीएफ रकमेवर ८.५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहेईपीएफओकरोना संकटदिवाळ सणापूर्वी देशभरातील जवळपास सहा कोटी पीएफ  सभासदांसाठी आनंदाची बातमी आहेनोकरदारांसाठी आनंदाची बातमी; पीएफ खात्यावर 8.5 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर