• Likes
  • Followers
  • Followers
  • Friday, March 31, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

शिंदे सरकारचे पालकमंत्री अखेर जाहीर: फडणवीसांकडे ‘या’ 6 जिल्ह्यांची जबाबदारी

महाराष्ट्रराजकीय
On Sep 25, 2022
Share

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हे सरकार चांगलेच चर्चे राहले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला होता. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र मंत्रीमंडळ विस्तार झाला पण पालकमंत्र्या विना या सरकारने तब्बल तीन महिने सरकार चावले आहे. अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल तीन महिन्यांनी नवीन पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 19 जणांवर विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून या जिल्ह्यांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे.

पालकमंत्र्यांची नावे आणि जिल्हे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा,

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Abdul SattarAtul SaveChandrakant Dada PatilDada BhuseDeepak KesarkarEknath ShindeEknath Shinde - WikipediaEknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) · TwitterEknath Shinde says he used to meet Fadnavis when his groupGirish MahajanGuardian Minister of Shinde governmentGuardian Minister of Shinde government finally announced: Fadnavis has responsibility of 6 districtsGulabrao PatilMangalprabhat LodhaRadhakrishna Vikhe-Patil
You might also like More from author
महाराष्ट्र

मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर ८ जखमी; पालकमंत्री गिरीश…

महाराष्ट्र

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक…

मुंबई

परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं यादेशाचं दुसरं दुर्दैव काय…

महाराष्ट्र

सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेटीवर…

महाराष्ट्र

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री…

राजकीय

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे पाच…

महाराष्ट्र

संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले.. गजानन किर्तीकर यांची या…

महाराष्ट्र

माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून… हे तोडलं गेलं नाही तर त्याच्या…

महाराष्ट्र

दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, सभागृहात शरद पवारांच्या उल्लेखावरून अजित पवार…

महाराष्ट्र

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात, दादा भुसे…

महाराष्ट्र

‘शेतकरी लाँगमार्च’च्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी; जिल्हा…

महाराष्ट्र

एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील – संजय राऊत

महाराष्ट्र

न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर ताशेरे; शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळातील…

महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी सरकारने तत्परतेने काम केले आहे आणि पुढेही करत राहतील – चंद्रकांत…

महाराष्ट्र

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेतील अनुपस्थितीबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यावर…

महाराष्ट्र

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती; २०२५ पर्यंत ५० टक्के फिडरचे…

Prev Next

Recent Posts

मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर…

Mar 31, 2023

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार –…

Mar 31, 2023

एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व…

Mar 30, 2023

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर…

Mar 31, 2023

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार –…

Mar 31, 2023

परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं…

Mar 27, 2023

सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे…

Mar 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार…

Mar 27, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर