Browsing Category

मुंबई

ओमिक्रॉनचा संसर्ग वाढतोय, मुंबईकरांसाठी यंत्रणा सज्ज – किशोरी पेडणेकर

मुंबई: ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढतोय. परंतु मुंबईकरांनी घाबरून जाऊ नका, तुमच्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत.…

मुंबई शहरात आठ दिवसांची जमावबंदी, नव वर्षांच्या स्वागतावर निर्बंध

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. डेल्टानंतर आता ओमिक्रानचे रुग्ण…

राज्यात 24 तासांत 3, 900 कोरोनाबाधितांची नोंद, मुंबईत सर्वाधिक 2,510 रुग्ण

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरण्यास पुन्हा सुरुवात केल्यामुळे धास्ती आणखी वाढत चालली आहे. गेल्या काही…

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार…

मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र…

वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून…

मुंबईकरांसाठी मोठी बातमी; नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना बंदी महापालिकेकडून आदेश…

मुंबई: कोरोनाचा धोका वाढत आहे. राज्य सरकारने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आता…

दादरमधील पॅथोलॉजी लॅबमध्ये शिरला कोरोना, 12 कर्मचाऱ्यांना लागण

मुंबई: कोरोना विषाणू संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचं दिसून येत आहे. मुंबई 24 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आलेल्या…

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; पेडणेकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज कामकाजाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी…

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! भिवंडीत पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार

भिवंडी: बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर…

धक्कादायक बातमी! नवी मुंबईतील शाळेत कोरोनाचा उद्रेक;16 विद्यार्थी आढळले पॉझिटिव्ह

मुंबई: मुंबईतील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी हजेरी…