उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पितृशोक, अंत्यसंस्कारासाठी नाही राहणार हजर

14

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंग बिष्ट यांचे आज निधन झाले. आनंदसिंग बिष्ट (89,) यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते आणि सोमवारी सकाळी 10.40 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते किडनी आणि लिव्हर च्या आजाराने त्रस्त होते.

सीएम योगी आदित्यनाथ यांना वडिलांच्या निधनाची माहिती मिळाली आहे. खास गोष्ट म्हणजे जेव्हा सीएम योगी यांना ही बातमी दिली गेली होती, तेव्हा ते कोरोना संकटावर टीम -11 ची बैठक घेत होते. बातमी मिळाल्यानंतरही बैठक थांबविण्यात आलेली नाही

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात.

पूज्य पिताजी के कैलाशवासी होने पर मुझे भारी दुःख एवं शोक है। वह मेरे पूर्वाश्रम के जन्मदाता हैं।जीवन में ईमानदारी, कठोर परिश्रम एवं नि:स्वार्थ भाव से लोक मंगल के लिए समर्पित भाव के साथ कार्य करने का संस्कार बचपन में उन्होंने मुझे दिया।

अंतिम क्षणों में पिताजी के दर्शन की हार्दिक इच्छा थी, परंतु वैश्विक महामारी कोरोना वायरस के खिलाफ देश की लड़ाई को उत्तर प्रदेश की 23 करोड़ जनता के हित में आगे बढ़ाने के कर्तव्यबोध के कारण मैं दर्शन न कर सका।

कल 21अप्रैल को अंतिम संस्कार के कार्यक्रम में लॉकडाउन की सफलता तथा महामारी कोरोना को परास्त करने की रणनीति के कारण भाग नहीं ले पा रहा हूं।

पूजनीया माँ, पूर्वाश्रम से जुड़े सभी सदस्यों से भी अपील है कि लॉकडाउन का पालन करते हुए कम से कम लोग अंतिम संस्कार के कार्यक्रम में रहें।

पूज्य पिताजी की स्मृतियों को कोटि-कोटि नमन करते हुए विनम्र श्रद्धांजलि अर्पित कर रहा हूं।

लॉकडाउन के बाद दर्शनार्थ जाऊंगा।