कोरोना अपडेट : नांदेडच्या पिरबुऱ्हान नगर मधील, पहिल्या कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

12

नांदेडच्या पिरबुऱ्हान नगर मधील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाचा आज दुपारी 1:30 वाजता शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कळवले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!