हॅलो आणि मराठी कलाकारांकडून महाराष्ट्रदिनी ‘ मनाचा मुजरा ‘

13

महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधत हॅलो अॅप आणि मराठी कलाकारांकडून एका सुरेख गाण्याच्या माध्यमातून मानाचा मुजरा देण्यात आला आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिजित पेंढारकर आणि हॅलो अॅप टीमने या वैभव महाराष्ट्रच या गाण्याची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी यामध्ये सहभागी होत महाराष्ट्राला मानाचा मुजरा केला आहे..

हेलो App वैभव महाराष्ट्रच\