• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, July 6, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

“बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये आघाडीची सजा” नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना चिमटा

महाराष्ट्रराजकीय
On Nov 16, 2021
Share

मुंबई: भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी टि्वट करत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी असे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. तसेच बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा आहे, मात्र इथे सामान्य जनता महाविकास आघाडी सरकारने दिलेली सजा भोगत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये एक व्यंगचित्र देखील शेअर केले आहे.

या व्यंगचित्रामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करताना राणे यांनी बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये महाविकास आघाडीची सजा असे म्हणत आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा
जनतेच्या नशिबात आघाडीची सजा #BJPMaharashtra #Penguin pic.twitter.com/mYr8SL7pXT

— nitesh rane (@NiteshNRane) November 16, 2021

दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेनंतर अमरावतीमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यावरून देखील राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

"Penguin fun on daddy's plane“बाबांच्या विमानात पेंग्विनची मजाAaditya Thackeray - WikipediaAaditya Thackeray (@AUThackeray) · TwitterAditya ThackerayBJP leader Nitesh Ranecommon people suffer frontline punishment"In a scathing letter to state environment minister Aditya ThackerayNitesh RaneNitesh Rane - Home | Facebooknitesh rane (@NiteshNRane) · TwitterNitesh Rane NewsShiv Sena youth leader and minister Aditya Thackerayभाजप नेते नितेश राणेशिवसेना युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे
You might also like More from author
महाराष्ट्र

मुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत

महाराष्ट्र

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली…

कोंकण

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन

महाराष्ट्र

मागील अठरा दिवसापासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे, थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत…

महाराष्ट्र

नितेश राणेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; तुर्तास अटक होणार नाही

महाराष्ट्र

नॉट रिचेबल असणारे नितेश राणे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह; फेसबुक पोस्टनं खळबळ

महाराष्ट्र

नितेश राणेंना शोधून द्या आणि मिळवा एक कोंबडी बक्षीस, गिरगावातील भाजप कार्यालयासमोर…

महाराष्ट्र

भाजपला सर्वात मोठा झटका, नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

महाराष्ट्र

नारायण राणेंच्या घरावर लागली नोटीस, पोलिसांकडून राणे समर्थकांची कोंडी!

महाराष्ट्र

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते!’, मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचे ट्विटमधूनच…

महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर डिस्चार्ज, ‘वर्षा’वर दाखल

महाराष्ट्र

राज्यात होणारे हल्ले महाविकास आघाडी सरकारच्या पाठिंब्याने – नितेश राणे

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; चित्रा वाघ यांचा पत्रातून ठाकरेंना टोला

महाराष्ट्र

राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार; नितेश राणे यांचा शिवसेनेवर…

कोंकण

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

मुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना…

Jan 22, 2022

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद…

Jan 20, 2022

वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई…

Jan 17, 2022

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, हायकोर्टाने फेटाळला…

Jan 17, 2022

मागील अठरा दिवसापासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे, थेट…

Jan 13, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर