• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, February 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

मुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत

महाराष्ट्रमुंबईराजकीय
On Jan 22, 2022
Share

मुंबई: मुंबईच्या ताडदेव परिसरातील कमला इमारतीत आज भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. दरम्यान या घटनेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PMNRF च्या माध्यमातून आगीत मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who have lost their lives due to the building fire in Tardeo, Mumbai. The injured would be given Rs. 50,000 each: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) January 22, 2022

याशिवाय राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत लिहिले की, ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ज्या नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची नुकसान भरपाई दिली जाईल. यावेळी त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. याशिवाय आग दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांशी बोलून या दुःखद प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

• Govt will give ₹5L compensation to families of those citizens who lost their lives in this unfortunate fire.
• There were reports about 2 hospitals refusing treatment, however both hospitals informed me that they have admitted & treated some of those injured in this fire.

— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2022

आग दुर्घटनेत 23 जण जखमी झाले आहेत. या जखमींना भाटिया रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मात्र इतर जखमींना वाचवल्यानंतर त्यांना वोक्हार्ट आणि रिलायन्स रुग्णालयात घेऊन गेले असता. या दोन्ही रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार दिला. यामुळे नकार देणाऱ्या या दोन्ही रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

'Kamala' building fire accident in Mumbai: 7 lakh assistance to the families of the victimsAditya ThackerayFrom Twitter accountGuardian Minister of Mumbai SuburbsNarendra Modi - Home | FacebookNarendra Modi - WikipediaNarendra Modi GovernmentPrime Minister Narendra ModiSharad Pawar meets Narendra Modiआदित्य ठाकरेट्विटर अकाऊंटवरूनपंतप्रधान नरेंद्र मोदीमुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेमुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत
You might also like More from author
महाराष्ट्र

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे जनाधार नसणारं सरकार…

मुंबई

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी पेडणेकर यांचे टीकास्त्र

राजकीय

आम्ही फसत राहू पण आज महाराष्ट्र फसणार नाहीय, आदित्य ठाकरेंचे राज्य सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्र

समाजातील सर्व घटकांना बळ देणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर बावनकुळे

देश- विदेश

इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

देश- विदेश

पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

महाराष्ट्र

देश असाच उध्वस्त नाही झाला, त्यासाठी मोदींनी १८-१८ तास विश्रांती न घेता काम केले आहे;…

देश- विदेश

16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश- विदेश

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून, दोन सत्रात पार पडणार

देश- विदेश

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरण: निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली…

देश- विदेश

पाच राज्यांतील लसीकरण प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो गायब होणार? नक्की कारण काय?

देश- विदेश

देशात लसीकरणाचा 150 कोटींचा टप्पा पार; पंतप्रधानांनी मानले देशवासीयांचे आभार

महाराष्ट्र

नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली – नाना…

महाराष्ट्र

भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला? नवाब मलिकांचा सवाल

महाराष्ट्र

पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हात तर नाही ना? नाना पटोलेंनी…

महाराष्ट्र

काँग्रेस नेते निर्लज्ज, मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही – देवेंद्र…

Prev Next

Recent Posts

कॅलिफोर्नियातील ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधून छत्रपती शिवाजी…

Feb 8, 2023

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा…

Feb 8, 2023

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय…

Feb 8, 2023

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ…

Feb 8, 2023

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट…

Feb 8, 2023

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च…

Feb 8, 2023
Prev Next 1 of 179
More Stories

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

आम्ही फसत राहू पण आज महाराष्ट्र फसणार नाहीय, आदित्य ठाकरेंचे…

Feb 6, 2023

समाजातील सर्व घटकांना बळ देणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर…

Feb 2, 2023

इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा…

Jan 21, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर