• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, March 30, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेमनोरंजन
On Jan 22, 2022
Share

पुणे: ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केलेल्या किर्ती शिलेदार यांचं आज ( शनिवारी ) निधन झालं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डायलिसिसचे उपचार सुरू असल्याने त्यांची तब्येत आणखी खालावली संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहिल अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे.

सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे.  अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कीर्ती शिलेदार याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान – अजित पवार

ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार  यांचे आज निधन झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कीर्तीताई यांचं निधनाने मराठी रंगभूमी आणि महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

‘ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काऋळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी आपल्या सुरेल गायन आणि सदाबहार अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. देशविदेशात स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. आई जयमाला आणि वडील जयराम शिलेदार यांचा कलेचा वारसा पुढं नेताना मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात योगदान दिलं. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Ajit Pawar - WikipediaAjit Pawar (@AjitPawarSpeaks) · TwitterAjit Pawar told Rane KhadebolDinanath MangeshkarGreat loss to the art scene of Maharashtra due to the departure of Kirti Shiledar - Ajit PawarPuneVeteran singer and musicianVeteran singer Kirti Shiledar passed away at the age of 70कीर्ती शिलेदार याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान - अजित पवारज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यातज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधनदिनानाथ मंगेशकरपुणेराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारवयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
You might also like More from author
पुणे

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून शिकावं – चंद्रकांत…

पुणे

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं – चंद्रकांत पाटील

पुणे

पुणे शहरातील मेट्रो, जायका, पाणी पुरवठा, यासारख्या महत्वाच्या विषयांचा पालकमंत्री…

पुणे

जेव्हा लोकनियुक्त प्रतिनिधींचं सरकार येतं, त्यावेळी स्वाभाविकपणे प्रभागातील अनेक…

पुणे

चंद्रकांत पाटील यांची शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांच्या सट्टाबाजी या वक्तव्यावर…

पुणे

जे फक्त ऑनलाइन असतात त्यांना कायमस्वरूपी ऑनलाइनच ठेवण्याचे काम जनता नक्कीच करेल,…

पुणे

कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी क्रिकेट खेळाचा आनंद लुटला… मैदानावर…

पुणे

“ना रॅली, ना सभा, तरी पोटनिवडणुकांबाबत अमित शहांच्या पुणे दौऱ्याची विरोधकांना धास्ती”

पुणे

‘शरद पवार यांचा तुमच्यावरच काय तर तुमच्या वरच्या नेत्यांवर देखील विश्वास…

पुणे

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे

कसब्यात प्रचारात भाजप महायुतीची आघाडी, नेत्यांकडून खांद्याला खांदा लावून प्रचार

पुणे

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव…

पुणे

Exclusive :राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र…

पुणे

नागरी नियोजनातील राज्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशामध्ये गौरव- मुख्यमंत्री…

पुणे

सचिन अहीर यांनी घेतली बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची भेट, उमेदवारी मागे घेण्याची केली…

पुणे

उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल – चंद्रशेखर बावनकुळे

Prev Next

Recent Posts

एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व…

Mar 30, 2023

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

गिरीश खत्री मित्र परिवार आयोजित “स्वच्छतेचा नमो…

Mar 28, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

पुणे शहरातील मेट्रो, जायका, पाणी पुरवठा, यासारख्या…

Mar 27, 2023

जेव्हा लोकनियुक्त प्रतिनिधींचं सरकार येतं, त्यावेळी…

Mar 26, 2023

चंद्रकांत पाटील यांची शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांच्या…

Mar 13, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर