अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजण हिताय, या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज बजेट सादर केले. या बजेटकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मोदी सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय , व्यवसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना याची उत्सुकता होती. सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.