पुणे : मँगो मेनिया २०१९ ला उत्फुर्त प्रतिसाद – निरंजन सेवा भावी संस्थे मार्फत आयोजन

14 402

निरंजन सेवा भावी संस्थे मार्फत आयोजित मँगो मेनिया 2019 हा  उपक्रम नुकताच पुण्यात शुभारंभ लॉन्स येथे पार पडला. अनेक सामाजिक संस्थांच्या मुलामुलींचा सदर उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. दिव्यांग मुला मुलींनी नी देखील आंबे खाण्याच्या स्पर्धेत भाग घेत आपला उत्साह कुठे कमी नाही हे दाखवून दिले. निरंजन सेवा भावी संस्थेच्या या उपक्रमाचे हे ९ वे वर्ष असून यास्पर्धेत खाण्याने येणाऱ्या आंब्याचा कोई रायगड, भोर वेल्हे, मुळशी भागात पेरण्यात येऊन वृक्ष संवर्धन हि मोठया प्रमाणात करण्यात येते. या उपक्रमास  सूरजजी झंवर व विपुलजी जैन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली व  CIAN HELATH CARE व WELLNESS INDIA यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.