‘हि’ सध्या पुणेरी पाटी होत आहे व्हायरल 

56

पुणेरी पाटी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे आणि पुण्यातील चितळे बंधू यांची हि पाटी देखील त्याचा एक भाग झाली आहे.