महापौर माई ढोरे व उपमहापौर तुषार हिंगे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

2

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाके, स्थायी समिती सभापती संतोषभाऊ लोंढे उपस्थित होते