मनसेने काढला पंढरपुरातील १५० पत्रकारांचा विमा

12

पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी राज्यात होत असताना मनसेच्या पदाधिकाऱ्याने वाट न पाहता आपले कार्यक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील १५० पत्रकारांचा २ लाख रुपयांचा विमा काढला आहे. पंढरपूर येथील मनसे सरचिटणीस श्री. दिलीप धोत्रे ह्यांचा हा समाजाभिमुख उपक्रम असल्याची माहिती मनसे अधिकृत या फेसबुक पेजच्या देण्यात आली आहे.

MNS Leader Pandharpur, Maharashtra