परळीत रस्त्यावर कोरोना जागृती संदेश देणारी चित्रं , धनंजय मुंडे यांनी मानले आभार

12

कोरोनाविरोधातील लढ्यात समाजप्रबोधन ही काळाची गरज आहे. त्याच अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी परळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या च्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. शहरात विविध रस्त्यावर कोरोना जागृती संदेश देणारी चित्रं काढली आहे. या जनजागृती उपक्रमाबाबत परळीचे आमदार, बीडचे पालकमंत्री यांनी धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे ट्विटर द्वारे आभार मानले.