• Likes
  • Followers
  • Followers
  • Friday, August 19, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

मोठी बातमी: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

मराठवाडामहाराष्ट्रराजकीयविदर्भ
On Oct 13, 2021
Share

मुंबई: राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले.

राज्यातील अतिवृष्टी व पुराणातील नुकसानीच्या मदतीवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात होती. विरोधीपक्षनेते फडणवीस व दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधत आरोपही करण्यात आले होते. दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.#MahaCabinetDecision

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021

राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी स्वरूपात मदत केली जाणार आहे. त्यामध्ये जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर स्वरूपात देण्यात येणार असून ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

 

000 crore package announced for farmers affected by heavy rains and floodsBig news: Rs 10Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) · TwitterUddhav ThackerayUddhav Thackeray - Home | FacebookUddhav Thackeray - Wikipediaपूरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणातमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमोठी बातमी: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीरराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतराज्यात अतिवृष्टी
You might also like More from author
महाराष्ट्र

छातीवर हात ठेवून कसले बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही; नीलम गोऱ्हेंनी…

महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु

महाराष्ट्र

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे बोगस…

महाराष्ट्र

आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलार यांचे…

महाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

महाराष्ट्र

“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या…

देश- विदेश

पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीच तडजोड नको, पंजाब दौऱ्यातील त्या घटनेची चौकशी व्हावी;…

महाराष्ट्र

मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार? महापौर पेडणेकर काय म्हणाल्या, जाणून घ्या..

महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा…

महाराष्ट्र

५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

महाराष्ट्र

विरोधकांच्या वैयक्तीक टीकेला मी शांततेत घेतोय, तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा’…

देश- विदेश

सिंधुताई सपकाळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे म्हणतात, आदित्यने माझा ताण बराच हलका केलाय, भाजप नेते म्हणतात जनतेचा ताण…

कोरोना अपडेट

दिलासादायक! राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची…

महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता करमुक्त

महाराष्ट्र

मास्क घालण्यावरुन मुनगंटीवारांनी केलं अजित पवारांचे कौतुक, म्हणाले…..

Prev Next

Recent Posts

पुणे पोलिसांकडून दहीहंडीसाठी नियमावली जाहीर; जाणून घ्या काय…

Aug 18, 2022

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी –…

Aug 18, 2022

झाडी, डोंगार हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी…

Aug 18, 2022

दही हंडीला खेळाचा दर्जा….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Aug 18, 2022

हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेली संशयित बोट…

Aug 18, 2022

छातीवर हात ठेवून कसले बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत…

Aug 18, 2022

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध…

Aug 18, 2022

मोठी बातमी: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र…

Aug 18, 2022

मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, भाषणात अडथळा आणणाऱ्या…

Aug 18, 2022
Prev Next 1 of 168
More Stories

छातीवर हात ठेवून कसले बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत…

Aug 18, 2022

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु

Jan 20, 2022

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार,…

Jan 20, 2022

आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत…

Jan 15, 2022

मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री…

Jan 14, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर