• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, July 6, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

‘राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना’, चित्रा वाघ यांचं ट्विट

पुणेराजकीय
On Oct 16, 2021
Share

पुणे: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काल शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण वादळी ठरले. या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी भाजपा, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विविध मुद्द्य्यांवरून त्यांनी टीका देखील केली. परंतू राज्यात पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ उडाला असून, यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरं जावे लागत आहे.

त्यामुळे आता अगोदरच कालच्या भाषणावरून संतप्त झालेल्या भाजपा नेत्यांनी हा परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा देखील उचलून धरला आहे. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली आहे

चित्रा वाघ यांचं CM साठी Tweet

मुख्यमंत्री काल म्हणालेत की मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलंय, दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय. साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना, असं ट्वीट चित्रा वाघ यांन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं.

मुख्यमंत्री काल म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलंय…

दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय..
.
साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना……

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 16, 2021

तसेच, “मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले, तीच परंपरा प्रशासनानं सुरू ठेवलीय. हे सरकार सलग दुसऱ्यांदा आरोग्य विभागाची परिक्षा घेण्यात नापास झालंय. सरकारी चुकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांना पुन्हा संधी द्यावी ही आमची मागणी आहे. भोंगळ कारभार, गोंधळी सरकार !” अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

‘राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना’" tweeted Chitra Wagh"Don't even think about the dreams of the fathers of the students in the stateAgeChitra Kishor Wagh (@ChitraKWagh) · TwitterChitra Wagh (@chitrakwagh) • Instagram photos and videosChitra Wagh | FacebookChitra Wagh BiographyHusbandLatest News & LiveNewsProfessionWikiचित्रा वाघ मराठी बातम्या | Chitra Waghचित्रा वाघ यांचं ट्विट
You might also like More from author
देश- विदेश

उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत

देश- विदेश

गोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना नाकारली पणजी उमेदवारी

महाराष्ट्र

देश असाच उध्वस्त नाही झाला, त्यासाठी मोदींनी १८-१८ तास विश्रांती न घेता काम केले आहे;…

देश- विदेश

गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का? कारण…; संजय राऊतांची…

महाराष्ट्र

फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा?…

महाराष्ट्र

नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

महाराष्ट्र

छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया उच्च न्यायालयात, निर्दोष मुक्ततेला आव्हान

देश- विदेश

सिंधुताई सपकाळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण

महाराष्ट्र

शरद पवारांचा इतिहासच खोटं बोलण्याचा; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

महाराष्ट्र

“शरद पवारांच्या ‘या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं”

महाराष्ट्र

आदरणीय मुख्यमंत्री महोदय, संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?

महाराष्ट्र

नाटकामध्ये जसा नरकासूर जसा कुठलेही सोंग ठेवत नाही, वेगवेगळे सोंग बदलत असतो, तशी…

महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाही कुलूप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न –…

महाराष्ट्र

“इथे हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते”; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त…

महाराष्ट्र

महाराष्ट्रात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

महाराष्ट्र

‘सेनेचा बाण भरकटला, घड्याळाचं टाईमिंग चुकलं आणि जनतेनं काँग्रेसची साथ सोडली’

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार…

Jan 22, 2022

गोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना…

Jan 20, 2022

देश असाच उध्वस्त नाही झाला, त्यासाठी मोदींनी १८-१८ तास…

Jan 20, 2022

गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?…

Jan 17, 2022

फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा…

Jan 15, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर