• Likes
  • Followers
  • Followers
  • Saturday, January 28, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप

पुणे
On Nov 1, 2021
Share

पुणे: कोरोनामुळे कुटूंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने हिंदू रीतिरिवाजानुसार वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. मात्र दिवाळीचा सण ‘तम सोमा ज्योतिर्गमय’प्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा असतो. हाच धागा लक्षात घेता आणि दुःखात असलेल्या कुटुंबियांना फराळ आणि संदेशपत्र घरपोच करुन आधार देण्याचा प्रयत्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

शहरात गेल्या वर्षभरात कोरोनाग्रस्त मृत्यूची संख्या जवळपास 5 हजारांच्या आसपास आहे, या सर्व कुटूंबियांना महापौर मोहोळ यांनी आधार दिला. कोरोनामुळे गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या जवळपास साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देऊन कुटूंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता. यंदाही जवळपास पाच हजार कुटूंबियांना हा आधार देण्याचा प्रयत्न महापौर मोहोळ यांच्याकडून केला गेला आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, गेल्या दीड-पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटूंबियांच्या घरी दुःखाचे सावट होते. ज्यांनी कुटूंबियांतील सदस्य गमावले, त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटूंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत.’

‘आपल्या हिंदू संस्कृतीत कुटूंबियांतील सदस्य गमावल्यास जवळपास वर्षभर सण साजरा केला जात नाही. मात्र कोरोनाच्या संकटकाळात एकूणच नकारात्मक वातावरणात निर्माण होते. या पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर मागे सारून नवी पहाट अशा कुटूंबियांमध्ये आणणे आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न म्हणून कुटूंबियांचा आधार देण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः काही कुटूंबियांकडे जाऊन आधार देण्याचा प्रयत्न केला असून संपूर्ण पाच हजार कुटूंबियांमध्ये फराळ पोहोच करण्यात येत आहे’, असेही महापौर म्हणाले.

Read Also :

  • दिवाळीच्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार –…

  • मोठी बातमी: बेपत्ता असलेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

  • मलिकसाहेब, तुम्हाला हे सगळं झेपेल का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

  • पेडलकर आणि देवेंद्र फडनवीसांचे नाते काय?; नवाब मलिकांचा सवाल

  • “मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?”; राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

12 BJP MLAs In Maharashtra Suspended For AbusingbhajapaBJPLatest NewsMayor Muralidhar Mohol distributes Diwali gifts to the families of those killed by coronaMurlidhar Mohol - Home | FacebookMurlidhar Mohol - WikipediaMurlidhar Mohol (@mohol_murlidhar) · TwitterMurlidhar Mohol (@murlidharkmohol) • Instagram photos andMurlidhar Mohol | Pune Municipal CorporationPCMCpresident PCMCPuneVideos and Photos of mayor Murlidhar Moholमहापौर मुरलीधर मोहोळ
You might also like More from author
पुणे

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ…

पुणे

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

पुणे

पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार – मुरलीधर मोहोळ

पुणे

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ; छाप्यात टेम्पो भरून कागदपत्र जप्त

पुणे

लहु बालवडकरांच्या समाजकार्याचा राज्यभर डंका; दिनदर्शिका प्रकाशनाला भाजपच्या दिग्गज…

पुणे

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत

क्राईम

महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे

अतिशय धक्कादायक बातमी: अनाथांची माय हरपली…. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे…

पुणे

महिलांना त्रास देणाऱ्या कंपन्यांना टर्मिनेट करण्यात येईल – रुपाली चाकणकर

पुणे

पुणे जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादीच पुन्हा; एका जागेवर मात्र पराभव

पुणे

आम्ही संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला – उपमुख्यमंत्री अजित पवार

क्राईम

पुण्यात महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे

पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी किशोर कांबळे तर कार्याध्यक्ष पदी…

पुणे

लोणावळ्यात स्वच्छ सर्वेक्षण २०२२ प्रचारार्थ सायकल रॅली

Prev Next

Recent Posts

विकास कामे करताना स्थानिकांना भकास करून चालणार नाही –…

Sep 25, 2022

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक…

Sep 25, 2022

आज आहे सर्वपित्री अमावस्या श्राद्धकार्य कसे करावे? जाणून…

Sep 25, 2022

मुंबईकरांनो, आज जर तुम्ही लोकलने प्रवास करण्याचा विचार करत…

Sep 25, 2022

सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्याने ‘हे’ होतील फायदे; वाचा…

Sep 25, 2022

शिंदे सरकारचे पालकमंत्री अखेर जाहीर: फडणवीसांकडे ‘या’ 6…

Sep 25, 2022

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित…

Sep 24, 2022

खसखस म्हणजे नेमकं काय? खसखस कुठून मिळते? जाणून घ्या!

Sep 24, 2022

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री,…

Sep 24, 2022
Prev Next 1 of 171
More Stories

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध…

Aug 18, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार – मुरलीधर मोहोळ

Jan 22, 2022

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या…

Jan 22, 2022

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ; छाप्यात टेम्पो…

Jan 11, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर