• Likes
  • Followers
  • Followers
  • Saturday, March 25, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत; बाळासाहेब थोरात म्हणाले, कलाकार हा कलाकार असतो त्याच्या कलेला बंधन असू नये!

महाराष्ट्रराजकीय
On Jan 21, 2022
Share

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे आगामी चित्रपटात नथुराम गोडसे  याच्या भूमिकेत दिसणार आहेत. गोडसेची भूमिका करण्याच्या त्यांच्या निर्णयावरून सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात वादळ उठलं आहे. काही नेत्यांनी कोल्हे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे तर काहींनी संयमी भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही याबद्दल आपलं मत मांडलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना थोरात यांनी या संदर्भात भाष्य केलं. ‘कलाकार हा कलाकार असतो. त्याच्या कलेला बंधन असू नये. मात्र, एखाद्या भूमिकेतून चुकीच्या विचारांचं उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. कोल्हे यांच्या भूमिकेतून नथुराम गोडसे याचं उदात्तीकरण होऊ नये, असं थोरात म्हणाले. ‘ज्यांच्या नेतृत्वामुळं देशाला स्वातंत्र्य मिळालं, ज्यांच्या विचारांमुळं देश आज प्रगती करतो आहे, त्यांच्या विरोधात ही भूमिका नसावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्हाय आय किल्ड गांधी’ नावाचा हिंदी चित्रपट येत्या महिनाअखेरीस ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘अमोल कोल्हे हे कलाकार म्हणून ही भूमिका करत असले तरी त्यात नथुराम गोडसे याचं समर्थन आहे. कलाकाराचा वेष घेऊन कोणी गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही. त्यामुळं या चित्रपटाला आम्ही विरोध करणार, अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

Amol Kolhe - WikipediaAmol Kolhe in the role of Nathuram; Balasaheb Thorat saidan artist is an artistBalasaheb Thorat - WikipediaBalasaheb Thorat (@bb_thorat) · Twittercovid: Maharashtra minister Balasaheb Thorat tests positiveDr. Amol Kolhe (@amolrkolhe) • Instagram photos and videosDr.Amol Kolhe (@kolhe_amol) · Twitterhis art should not be bound!NCP MP Amol Kolhe to go incommunicadoPhotos about Balasaheb ThoratRevenue Minister Balasaheb Thoratअभिनेते डॉ. अमोल कोल्हेअमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत; बाळासाहेब थोरात म्हणालेकलाकार हा कलाकार असतो त्याच्या कलेला बंधन असू नये!
You might also like More from author
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय – महिला व बाल विकास मंत्री…

महाराष्ट्र

अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका केल्याने आव्हाड संतापले; म्हणाले….

कोरोना अपडेट

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

कोरोना अपडेट

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; २० कर्मचारी पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना कोरोनाचा संसर्ग

कोरोना अपडेट

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण

महाराष्ट्र

चहापानाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, विरोधकांचाही बहिष्कार

महाराष्ट्र

अखेर ठरलं! हिवाळी अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक

महाराष्ट्र

काँग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ देण्यासारखं; बाळासाहेब थोरातांची…

महाराष्ट्र

‘पुण्यात फक्त पेशव्यांचा शनिवारवाडाच नाही तर…’ ; अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

पुणे

खासदार अमोल कोल्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

महाराष्ट्र

राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते फडवीसांच्या भेटीला; राष्ट्रवादी-शिवसेना…

Recent Posts

स्वतःच्याच कर्माने पायावर धोंडा मारून घेतलेले मोदी सरकारच्या…

Mar 24, 2023

राज्यातील एक पिढी बिघडत आहे, जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात…

Mar 24, 2023

विकासाच्या ऐवजी राज्यातील गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता…

Mar 24, 2023

चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे, प्रसिध्द दिग्दर्शक…

Mar 24, 2023

संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला…

Mar 24, 2023

मोठी बातमी : राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द

Mar 24, 2023

राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्टेड काही करण्याची गरज नाही, संजय…

Mar 24, 2023

राज्यातील जनतेची सहनशीलता संपली; पायाभूत सुविधांच्या कामांसह…

Mar 24, 2023

ओबीसींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध, भाजपा…

Mar 24, 2023
Prev Next 1 of 216
More Stories

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय –…

Mar 3, 2023

अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका केल्याने आव्हाड संतापले;…

Jan 21, 2022

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

Jan 8, 2022

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव;…

Jan 7, 2022

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना कोरोनाचा संसर्ग

Jan 6, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर