• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, May 18, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप फाईव्हमध्ये आले कसे?; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

महाराष्ट्रराजकीय
On Jan 22, 2022
Share

मुंबई: देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समावेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी टीका केली आहे. इंडिया टुडे माध्यम समूहानं एक सर्वेक्षण केले आहे. त्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीच चौथ्या क्रमांकावर आहे. याचाच धागा पकडत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे.

याबाबत ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. मग कशाच्या निकषावर ते पाच टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले?, असा सवाल उपस्थित केला.  ‘ते लोकांसठी गेल्या 80-90 दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, इंडिया टुडेनं प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी याबद्दल विचारणा केली आहे. ४३ टक्क्यांहून अधिक मत मिळालेल्या ९ मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत पहिल्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा समावेश आहे. पटनायक यांच्या कामावर ७१.१ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

नवीन पटनायक यांच्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आहे. त्यांच्या कामगिरीवर ६९.९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे नाव आहे. त्यांची कामगिरी ६७.५ लोकांना आवडली आहे.

Chandrakant PatilChandrakant Patil - Home | FacebookChandrakant Patil - WikipediaChandrakant Patil (@ChDadaPatil) · TwitterEven though the Chief Minister does not know Maharashtrahow did he get into the top five ?; Criticism of Chandrakant PatilMy best wishes to Chandrakant PatilVideos on Chandrakant Patilभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप फाईव्हमध्ये आले कसे?; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
You might also like More from author
महाराष्ट्र

भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या, पुन्हा एकदा ‘भाजप नंबर वन’ हे सिद्ध – चंद्रकांत…

महाराष्ट्र

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करु नये – चंद्रकांत…

महाराष्ट्र

माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणतात, त्यांना माझ्या शुभेच्छा

महाराष्ट्र

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; पेडणेकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध वायरस’; अतुल लोंढेची खोचक…

महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही;…

महाराष्ट्र

आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार; चंद्रकांत पाटलांची काँग्रेसवर टीका

पुणे

जे रिॲक्ट होत नाहीत त्यांना योग्य वेळी संधी मिळते’; पंकजाच्या त्या वक्तव्यानंतर…

महाराष्ट्र

कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र

काँग्रेसकडून राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र

कंगना चुकीचंच बोलली, पण 2014 पासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव –…

महाराष्ट्र

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून NIA मार्फत चौकशी करावी – चंद्रकांत…

महाराष्ट्र

‘चुकीला माफी नाही’ अनिल देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र

मलिकसाहेब, तुम्हाला हे सगळं झेपेल का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या, पुन्हा एकदा ‘भाजप नंबर वन’…

Jan 19, 2022

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार…

Jan 17, 2022

माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत…

Jan 14, 2022

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न…

Jan 13, 2022

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणतात,…

Dec 27, 2021

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर