अनिल देशमुखांच्या अडचणी वाढत्याच; आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई: आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपां प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी संपता…

नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी भाजप आमदाराने पैसै वाटले!

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे…

गुजरातमध्ये एटीएसची मोठी कारवाई! तब्बल 600 कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई: मुंद्रा पोर्टवरील 3000 कोटी हेरॉईन  सापडल्याच्या घटनेला महिना होत नाही, तोच गुजरातमध्ये पुन्हा एकदा 600 कोटी…

बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नसले तरी ते इतिहासाच्या प्रत्येक पानावर – संजय राऊत

मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त…

राज्यात होणारे हल्ले महाविकास आघाडी सरकारच्या पाठिंब्याने – नितेश राणे

मुंबई: राज्यात होणारे हल्ले हे सरकारच्या पाठिंब्याने होत आहेत का? राज्यातील दंगली हा रझा अकादमीने घडवून आणलेला…

काँग्रेसकडून राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी…

मुंबई: दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव  यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या एका…

ऑस्ट्रेलिया विश्वविजेते, न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय

मुंबई: युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाचा मान अखेरीस अरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाला मिळाला आहे. अंतिम सामन्यात…

रत्नागिरी जिल्हा हादरला! साखरपा, संगमेश्वर, देवरूख परिसरात भूकंपाचे धक्के

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे  धक्के जाणवले आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून, जिल्ह्यातील साखरपा,…

अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री…

घराघरात शिवचरित्र पोहचविणारे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन

पुणे: पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं…