• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, June 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट; चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर

महाराष्ट्रराजकीय
On Sep 20, 2021
Share

कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १०० कोटीं रुपायांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.

हे पण वाचा: …आम्ही हिंदू म्हणून रोखता? तुम्ही हिरवा रंग धारण करा; सोमय्यांचा ठाकरे सरकारला…

चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

घोटाळा झालाच नाही, माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे

मला भाजपमधील नेते सांगतात, आम्ही सोमय्यांना म्हणत होतो मुश्रीफांच्या नादाला लागू नका. गरीब आणि सामान्य जीवाभावाचे लोक माझ्यासोबत आहेत. काल आरोप केला त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी. आज त्यांनी अप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या घोटाळ्याबाबत बोलले. मात्र ब्रिक्स इंडिया कंपनी आणि माझा, माझ्या जावायाचा काही संबंध नाही. मी सगळे डॉक्युमेंट काढले, ब्रिक्स इंडिया कंपनी ही ४४ लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचं शेअर कॅपिटल १ लाख आहे, मग १०० कोटीचा घोटाळा कसा होईळ? २०१२-१३ मध्ये हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिला होता १० वर्षासाठी सहयोगी तत्वावर. ते म्हणतात २०२० ला दिला. सोमय्यांनी अभ्यास करायला हवा होता, २०२० मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली.

दोन वर्ष आधीच ४३ कोटीला दहा वर्षापूर्वी घेतला, तोटा होत असल्यामुळे दोन वर्षापूर्वीच कंपनीने कारखाना सोडला. २०२० ला कारखाना घेतला न ाही, २०१२-१३ मध्ये राज्य सरकारकडून सहयोगी तत्वावर घेतला, पण नुकसानीमुळे दोन वर्ष आधीच कारखाना सोडला.

Hasan Mushrif - WikipediaHasan Mushrif (@hasanmushrif) • Instagram photos and videosHasan Mushrif (@mrhasanmushrif) · TwitterHassan Mushrif's big assassination attempt; Chandrakant Patil's offer to join BJPKirit Somaiya vs Hasan Mushrif Live : शिवसेना आणि आमचंLatest News & VideosMushrif Hasan Miyalal - Constituency- KAGAL(KOLHAPURPhotos about Hasan Mushrifग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयातबॉम्बे हॉस्पिटलमध्ये
You might also like More from author
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक टीका, म्हणाले….

महाराष्ट्र

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्र

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच शिंदे गटाचे प्रतोद भरत…

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

महाराष्ट्र

महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड

पुणे

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत

क्राईम

सुल्ली डिल्स अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचा लिलाव; गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

महाराष्ट्र

निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले; ५०० चौरस फुटापर्यंतच्या करमाफीवर आशिष…

कोरोना अपडेट

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण

महाराष्ट्र

ग्रामीण भागातील रुग्णालयात लवकरच एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन लावणार- राजेश…

महाराष्ट्र

आमच्या मुळावर उठण्याचे काम परबांनी केले; रामदास कदम

Prev Next

Recent Posts

मरिन ड्राइव्ह सावित्रीबाई फुले वसतिगृह घटनेच्या उच्चस्तरीय…

Jun 7, 2023

गोध्रा येथे केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या…

Jun 7, 2023

Modi@9 कार्यक्रमाअंतर्गत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…

Jun 7, 2023

पं.दीनदयाळ उपाध्याय भव्य नोकरी महोत्सव व छत्रपती शाहू महाराज…

Jun 5, 2023

तब्बल पावणे सहा कोटी रुपयांचा मुद्देमालाचे हस्तांतरण, पोलीस…

Jun 5, 2023

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांचे पाद्यपूजन,…

Jun 5, 2023

यूपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश…

Jun 3, 2023

आगामी काळात समाजाची आवश्‍यकता लक्षात घेऊन अभ्‍यासक्रम…

Jun 3, 2023

संजय राऊतांचे थुंकणे वादात, अशा बेताल कृती करणाऱ्या राऊत…

Jun 3, 2023
Prev Next 1 of 238
More Stories

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक…

Sep 25, 2022

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे…

Sep 24, 2022

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच…

Sep 23, 2022

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…

Jan 21, 2022

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत…

Jan 19, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर