• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, February 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्रराजकीय
On Sep 24, 2022
Share

मुंबई: शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरुन जोरदार राजकारण बघायला मिळाले आहे. शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतोय. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटाने आमची खरी शिवसेना असा दावा करत, शिवाजी पार्क मैदान आम्हालाच मिळावे यासाठी आग्रही होते. त्यानंतर हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. अखेर शिवसेनेलाच शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, दसरा मेळाव्याबाबत आता प्रश्न मिटला असून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क बाबत परवानगी मिळायला पाहिजे असा आग्रह होता. शेवटी त्यांना ते मिळाले आहे. तसेच  बीकेसी ग्राऊंड पण मोठे आहे. शिंदे तिकडे करणार आहे. कोणी इकडे घ्या तिकडे घ्या फरक पडत नाही. निशाणीचा विषय असता तर समजू शकतो तिथं मतदान असतं. पण सभेच्या जागेसाठी भांडण असायचे कारण नव्हते, असे सुद्धा ते यावेळी म्हणाले आहेत.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आता शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा, यासाठी शिंदे गट सर्वोच्च न्यायालायात आज याचिका दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टाला विनंती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Chhagan Bhujbal - Wikipediaeknatha shindeLatest NewsLatest News & VideosNCPNCP's 'Ya' leader's big statement on Dussehra gathering resultOffice of Uddhav Thackeray (@OfficeofUT) · TwitterPhotos about Chhagan BhujbalsaidShivsenaUddhav ThackerayUddhav Thackeray NewsVideos and Photos of Chhagan BhujbalVideos and Photos of Uddhav Thackerayदसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान
You might also like More from author
महाराष्ट्र

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे जनाधार नसणारं सरकार…

मुंबई

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी पेडणेकर यांचे टीकास्त्र

पुणे

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट करा, राष्ट्रवादी अर्बन…

राजकीय

चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे, याचे परिणाम भोगावे लागतील –…

कोंकण

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय

महाराष्ट्र

कर्नाटकमध्ये जलसिंचनासाठी साडेतीन हजार कोटी देताना इतर राज्यात खास करून महाराष्ट्राला…

महाराष्ट्र

महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ‘चुनावी…

महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक टीका, म्हणाले….

महाराष्ट्र

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे…..PFIवरून राज ठाकरेंचे…

महाराष्ट्र

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची…

महाराष्ट्र

शीतल म्हात्रेकडून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो शेअर; जाणून…

महाराष्ट्र

तुफान उसळणार,आवाज घुमणार…दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळताच शिवसेनेचे…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच शिंदे गटाचे प्रतोद भरत…

महाराष्ट्र

शिवाजी पार्क शिवसेनेचेच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच जोरदार भाषणे करत आहे; चंद्रशेखर…

महाराष्ट्र

छातीवर हात ठेवून कसले बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही; नीलम गोऱ्हेंनी…

Prev Next

Recent Posts

कॅलिफोर्नियातील ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधून छत्रपती शिवाजी…

Feb 8, 2023

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा…

Feb 8, 2023

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय…

Feb 8, 2023

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ…

Feb 8, 2023

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट…

Feb 8, 2023

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च…

Feb 8, 2023
Prev Next 1 of 179
More Stories

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट…

Feb 8, 2023

चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे, याचे परिणाम…

Feb 7, 2023

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार…

Feb 2, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर