• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, February 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

नवा लेटरबॉम्ब: राज्यपाल म्हणाले, उद्धवजी कायदा सुव्यवस्था बिघडली, विशेष अधिवेशन बोलवा,

महाराष्ट्रराजकीय
On Sep 21, 2021
Share

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

मुंबईतील साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी, काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. ज्याविषयी एक पत्र राज्यापालांना देण्यात आलं होतं. याच पत्रात महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती. हेच पत्र राज्यापालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आहे. ज्यावर टिप्पणी करताना त्यांनी महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचा विचार होऊ शकतो. असं म्हटलं आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचा विचार होऊ शकतो अशी टिप्पणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फॉरवर्ड केलेल्या पत्रावर केली आहे. साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी राज्यपालांना दिलेल्या पत्रात केली होती.

हेच पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फॉरवर्ड केलं आणि त्यात विशेष अधिवेशन बोलविण्याचा विचार होऊ शकतं अशी टिप्पणी या पत्रावर केली आहे. दरम्यान, विशेष अधिवेशन बोलवा असे निर्देश राज्यापालांनी दिले असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत राज्यपाल कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विशेष अधिवेशन बोलवा अशा सूचना देणारं कुठलंही पत्र राज्यपालांनी लिहिलेलं नाही. असं राज्यपाल कार्यालयाकडून यावेळी सांगण्यात आलं आहे.

Bhagat Singh Koshyari - WikipediaBhagat Singh Koshyari (@BSKoshyari) | TwitterBhagat Singh Koshyari: AgeBiographycall special sessionChief MinisterEducationGovernment of MaharashtraGovernor's Profile | Raj Bhavan MaharashtraLatest NewsLatest News & VideosNew letterbomb: Governor says law and order has deterioratedOffice of Uddhav Thackeray (@OfficeofUT) · TwitterPhotos about Uddhav ThackerayUddhav Thackeray - Wikipedia
You might also like More from author
महाराष्ट्र

माझ्या मातृभूमीमध्ये झालेला माझा हा सन्मान माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान : राजा माने

महाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजनेतील विद्यार्थ्यांना ६…

महाराष्ट्र

महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक टीका, म्हणाले….

महाराष्ट्र

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे…..PFIवरून राज ठाकरेंचे…

महाराष्ट्र

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्र

तुफान उसळणार,आवाज घुमणार…दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळताच शिवसेनेचे…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच शिंदे गटाचे प्रतोद भरत…

महाराष्ट्र

शिवाजी पार्क शिवसेनेचेच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच जोरदार भाषणे करत आहे; चंद्रशेखर…

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे बोगस…

महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

Prev Next

Recent Posts

कॅलिफोर्नियातील ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधून छत्रपती शिवाजी…

Feb 8, 2023

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा…

Feb 8, 2023

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय…

Feb 8, 2023

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ…

Feb 8, 2023

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट…

Feb 8, 2023

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च…

Feb 8, 2023
Prev Next 1 of 179
More Stories

माझ्या मातृभूमीमध्ये झालेला माझा हा सन्मान माझ्यासाठी सर्वात…

Feb 7, 2023

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजनेतील…

Feb 6, 2023

महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी –…

Feb 4, 2023

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक…

Sep 25, 2022

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित…

Sep 24, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर