• Likes
  • Followers
  • Followers
  • Friday, August 19, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

अजित पवार यांच्या IT कारवाई विरोधात; पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

पिंपरी - चिंचवडपुणेराजकीय
On Oct 8, 2021
Share

पिंपरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ “आमची ताकद, आमचा अभिमान अजितदादा” असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. हाताला काळी फित बांधली होती.

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल,  वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,  नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पोर्णिमा सोनवणे, संगीता ताह्मणे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, काळूराम पवार, राजेंद्र साळुंखे, प्रसाद शेट्टी, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सारिका पवार, कविता खराडे, गंगा धेंडे आदी कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले आहेत.

अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते

“अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले. निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता  अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.

Against Ajit Pawar's IT action; Movement of NCP workers in Pimpri-ChinchwadAjit Pawar (@AjitPawarSpeaks) · TwitterAjit Pawar: I-T raids at premises connected to MaharashtraI-T raids at premises linked to Maharashtra deputy CM AjitLatest News & VideosLatest News on Ajit-pawarPhotos about Ajit PawarWhy Ajit Pawar is facing the heat from central agenciesअजित गव्हाणेअजित पवार यांच्या IT कारवाई विरोधात; पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलनअपर्णा डोकेआमदार अण्णा बनसोडेनगरसेवक भाऊसाहेब भोईरमाजी आमदार विलास लांडेमाजी महापौर योगेश बहल
You might also like More from author
पुणे

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

सर्वसाधारण योजनेत भंडारा जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद –…

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

क्राईम

पुण्यात बड्या बिल्डरला अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत धमकी; ६ जण ताब्यात

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

महाराष्ट्र

महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

पुणे

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत

महाराष्ट्र

निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले; ५०० चौरस फुटापर्यंतच्या करमाफीवर आशिष…

महाराष्ट्र

वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर 5 वरून 12 टक्के वाढवलेला जीएसटीची रद्द करा

कोरोना अपडेट

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण

महाराष्ट्र

ग्रामीण भागातील रुग्णालयात लवकरच एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन लावणार- राजेश…

महाराष्ट्र

आमच्या मुळावर उठण्याचे काम परबांनी केले; रामदास कदम

Prev Next

Recent Posts

पुणे पोलिसांकडून दहीहंडीसाठी नियमावली जाहीर; जाणून घ्या काय…

Aug 18, 2022

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी –…

Aug 18, 2022

झाडी, डोंगार हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी…

Aug 18, 2022

दही हंडीला खेळाचा दर्जा….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Aug 18, 2022

हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेली संशयित बोट…

Aug 18, 2022

छातीवर हात ठेवून कसले बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत…

Aug 18, 2022

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध…

Aug 18, 2022

मोठी बातमी: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र…

Aug 18, 2022

मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, भाषणात अडथळा आणणाऱ्या…

Aug 18, 2022
Prev Next 1 of 168
More Stories

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे –…

Jan 22, 2022

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या…

Jan 22, 2022

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…

Jan 21, 2022

सर्वसाधारण योजनेत भंडारा जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांच्या…

Jan 20, 2022

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत…

Jan 19, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर