दरवाढीचा सपाटा कायम; आज पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 35 पैशांनी महागले

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होताना दिसत आहे.  आज पेट्रोलियम कंपन्यानी जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल 25 पैशाने आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्वच शहरातील किंमती वाढल्या आहेत.

नव्या दरवाढीमुळे देशातील प्रमुख महानगरांतील इंधनाचे दर नव्या उच्चाकांवर पोहोचले आहेत. राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे दर प्रतिलिटर 107.94 रुपये, तर डिझेलचे दर 96.67 रुपयांवर पोहोचले आहेत. आर्थिक राजधानी मुंबईतही पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 113.80 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल 104.75 रुपयांवर पोहोचले आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रतिलिटर रुपयांमध्ये)

अहमदनगर : 114.18 103.51, अकोला : 113.54 102.92, अमरावती : 115.31 106.29, औरंगाबाद : 114.64 103.94, भंडारा : 114.13 103.49, बीड : 115.21 104.50, बुलढाणा : 115.44 104.71, चंद्रपूर : 113.63 103.02, धुळे : 113.47 102.83, गढचिरोली : 114.27 103.63, गोंदिया : 114.71 104.04, मुंबई उपनगर : 113.80 104.75, हिंगोली : 114.79 104.11, जळगाव : 115.48 104.49, जालना : 115.48 104.75, कोल्हापूर : 113.74 103.10,

लातूर : 114.68 104.00, मुंबई : 113.80 104.75, नागपूर : 113.57 102.94, नांदेड : 115.60 104.89, नंदुरबार : 114.40 103.73, नाशिक : 114.16 103.48, उस्मानाबाद : 113.74 103.10, पालघर : 113.55 102.86, परभणी : 116.89 106.11, पुणे : 114.17 103.48, रायगढ : 113.24 102.57, रत्नागिरी : 115.00 104.32, सांगली : 113.85 103.21, सातारा : 114.21 103.53, सिंधुदुर्ग : 115.26 104.57, सोलापूर : 114.10 103.45, ठाणे : 113.97 104.92, वर्धा : 114.06 103.42, वाशिम : 114.16 103.51, यवतमाळ : 113.85 103.23

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!