• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, May 19, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रराजकीय
On Nov 19, 2021
Share

मुंबई: शेतकऱ्यांच्या जिद्दीपुढे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी शुक्रवारी देशाला १८ मिनिटांच्या भाषणात ही मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा सरकारने चांगल्या हेतूने आणला होता, मात्र काही शेतकऱ्यांना पटवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते म्हणाले. याबाबत आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जो चांगला दर मिळण्याचा आनंद मिळणार होता ते कायदे पर्याय नसल्यामुळे मोदींना मागे घ्यावे लागत आहे. अनेक महिने आंदोलन चालू आहे. देशातील अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना हे कायदे मान्य आहेत. पण एक विशिष्ट गट हा विषय घेऊन देशभर अडथळे निर्माण करत होता. कायद्यावर स्थगिती असताना तुम्ही आंदोलन का करत आहात अस सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा झाडले. इतरांना वेठीस धरुन स्वतःच्या मागण्या मान्य करुन घेऊ शकत नाहीत असे सुप्रीम कोर्टाने म्हटल्यावरही ऐकले गेले नाही. त्यामुळे मोदींनी ही घोषणी केली,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

“मी स्वतः महाराष्ट्राचा कृषीमंत्री, पणनमंत्री होतो. यातल्या एक कायद्यामध्ये मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर विकायची परवानगी देण्यात येणार होती. यामध्ये चुकीचे काय होते? या देशामध्ये काही चांगले असले की मोदींना विरोध. त्यांच्या निर्णयांना विरोध मग ते सर्वसामान्यांच्या हिताचे असले तरी चालतील. त्यामुळे एका छोट्या गटाला पटवून देण्यामध्ये आम्हाला अपयश आल्याचे मोदींने म्हटले. देशामधील अशांतता संपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. मी मोदींना विनंती करेल की शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

Chandrakant PatilChandrakant Patil - WikipediaChandrakant Patil (@ChDadaPatil) · TwitterI will urge Modi to bring back agricultural laws; Chandrakant Patil's reactionModi is having to back down as there is no legal option in the life of a farmer who would enjoy a good ratePhotos about Chandrakant PatilPrime Minister Narendra Modiकृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रियापंतप्रधान नरेंद्र मोदीशेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जो चांगला दर मिळण्याचा आनंद मिळणार होता ते कायदे पर्याय नसल्यामुळे मोदींना मागे घ्यावे लागत आहे
You might also like More from author
महाराष्ट्र

मुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत

महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप फाईव्हमध्ये आले कसे?; चंद्रकांत…

देश- विदेश

इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

देश- विदेश

पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

महाराष्ट्र

देश असाच उध्वस्त नाही झाला, त्यासाठी मोदींनी १८-१८ तास विश्रांती न घेता काम केले आहे;…

महाराष्ट्र

भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या, पुन्हा एकदा ‘भाजप नंबर वन’ हे सिद्ध – चंद्रकांत…

महाराष्ट्र

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करु नये – चंद्रकांत…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

देश- विदेश

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरण: निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली…

देश- विदेश

पाच राज्यांतील लसीकरण प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो गायब होणार? नक्की कारण काय?

महाराष्ट्र

नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली – नाना…

महाराष्ट्र

भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला? नवाब मलिकांचा सवाल

महाराष्ट्र

पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हात तर नाही ना? नाना पटोलेंनी…

महाराष्ट्र

काँग्रेस नेते निर्लज्ज, मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही – देवेंद्र…

देश- विदेश

सिंधुताई सपकाळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण

देश- विदेश

“12 कोटींची मर्सिडीज वापरणाऱ्याने, आता आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार करू नये”; संजय…

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

मुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना…

Jan 22, 2022

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप…

Jan 22, 2022

इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा…

Jan 21, 2022

पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय…

Jan 21, 2022

देश असाच उध्वस्त नाही झाला, त्यासाठी मोदींनी १८-१८ तास…

Jan 20, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर