मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज लॉ कॉलेज रोड येथील बलवंत आश्रम जोग वाड्यातील श्रीराम मंदिरात जाऊन घेतले प्रभू श्री रामचंद्रांचे मनोभावे दर्शन

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज त्यांनी लॉ कॉलेज रोड येथील बलवंत आश्रम जोग वाड्यातील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचे मनोभावे दर्शन घेतले.