प्रदूषण मुक्तीसाठी काही पण ?

2889

सोलापूर : प्रदूषणमुक्तीचा प्रचार करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सायकलिंगला सुरुवात केली आहे. सायकलिंग करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  व्हिडिओ नीट पहिला तर मंत्री महोदयांच्या मागे पुढे सरकारी गाड्यांचा ताफा  हि दिसत यातूनच प्रदूषण मुक्तीसाठी काही पण करण्याची त्यांची तयारी असल्याच पाहून सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.