व्हिडीओ : सिमेंट मिक्स टाकीत बसून 18 मजूरांचा प्रवास, पोलिसांना बसला धक्का

12

सिमेंट मिक्स करणाऱ्या टाकीत बसून 18 मजूर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात जात होते. मध्यप्रदेशातल्या इंदूर इथं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तेव्हा पोलिसांनाच धक्का बसला. मिक्सर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पहा व्हिडीओ