माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता  नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यपालांच्या पत्रास  उत्तर 

15

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारे पत्र काही दिवसांपूर्वी पाठविले होते त्यास  मुख्यमंत्री यांच्याकडून आज औपचारिक उत्तर देण्यात आले. काय म्हटंले आहे सदर उत्तरात पहा