• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, August 17, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

राज्यात दहा कोटी लसीकरण; सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रराजकीय
On Nov 10, 2021
Share

मुंबई: राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार केला. काल (मंगळवार) दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे यांनी सांगितले की, राज्यात लसीची पहिली मात्रा ६,८०,५३,०७७ तर दुसरी मात्रा ३,२०,७४,५०४ देण्यात आल्या आहेत. एकूण १०,०१,२७,५८१ लस मात्रा देण्यात आल्या आहेत. या यशात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबरच लसीकरण मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.

टोपे यांनी सांगितले की, लसीकरणाच्या मोहिमेस गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच हा टप्पा पार करता आला. राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून लसीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लशीच्या दोन्ही मात्रा देण्याचे उद्दिष्ट आहे.

राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस सोळा जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येऊ लागले. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य अशी अभियान राबविण्यात आले.

Chief Minister Uddhav ThackerayCoronaDeputy Chief Minister Ajit PawarLatest NewsLatest News & VideosMUBAInagapurPhotos about Rajesh TopePuneRajesh Tope (@rajeshtope11) · TwitterTen crore vaccinations in the state; Information of Public Health Minister Rajesh TopeVaccinationVideos and Photos of Rajesh Topeउपमुख्यमंत्री अजित पवारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
You might also like More from author
पुणे

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

पुणे

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र

मुंबईतील ताडदेव परिसरातील 20 मजली इमारतीला भीषण आग; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 15…

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे – उपसभापती…

महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु

महाराष्ट्र

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे बोगस…

महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

महाराष्ट्र

एमपीएससीसंदर्भात महत्वाची बातमी; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया स्थगित

कोरोना अपडेट

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री छगन भुजबळ

पुणे

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची…

महाराष्ट्र

आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलार यांचे…

महाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

क्राईम

पुण्यात बड्या बिल्डरला अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत धमकी; ६ जण ताब्यात

देश- विदेश

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून, दोन सत्रात पार पडणार

Prev Next

Recent Posts

ऐसी मैत्री आणि मित्र होणे नाही..! दिलदार मित्र आमदार भरतशेठ…

Aug 12, 2022

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे –…

Jan 22, 2022

मुंबईतील ताडदेव परिसरातील 20 मजली इमारतीला भीषण आग; 7 जणांचा…

Jan 22, 2022

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…

Jan 21, 2022

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर…

Jan 21, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर