• Likes
  • Followers
  • Followers
  • Saturday, February 4, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

तुफान उसळणार,आवाज घुमणार…दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळताच शिवसेनेचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रराजकीय
On Sep 23, 2022
Share

मुंबई: शिवसेनाला अखेर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताच शिवसेना नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येते आहेत. तसेच शिवसेना प्रमुख यांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र परवानगी मिळताच काही वेळातच सोशल मिडियावर शिवसेनेकडून एक पोस्टर व्हायरल होत आहे.

शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला परवानगी मिळ्यानंतर सोशल मिडीयावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तुफान उसळणार आवाज घुमणार अशा शब्दाचे पोस्टर सध्या सोशल  मिडीयावर आहे. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठीकार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतू आपल्या या परंपरेला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.

तसेच निवडणुका जवळ आहेत. पालिका निवडणुक जिंकायची आहे. त्यावर शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे. त्यामुळे गटतट पाडू नका, रुसवे-फुगवे नको. उमेदवारी फार मोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना केले.

सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांवरील सुनावणीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की,सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल. आम्ही न्यायदेवतेवर संशय घेतलेला नाही. आजचा हा लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे ठाकरे म्हणाले.

Chief MinisterGovernment of MaharashtraOffice of Uddhav Thackeray (@OfficeofUT) · Twitterthe sound will be heard... Shiv Sena's poster will go viral on social media as soon as Dussehra gathering is allowed at Shivaji Park.The storm will riseUddhav Thackeray - WikipediaUddhav Thackeray Newsआवाज घुमणार…दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळताच शिवसेनेचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरलतुफान उसळणार
You might also like More from author
महाराष्ट्र

महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्र

शिवाजी पार्क शिवसेनेचेच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच जोरदार भाषणे करत आहे; चंद्रशेखर…

महाराष्ट्र

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे बोगस…

महाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

महाराष्ट्र

“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या…

कोरोना अपडेट

दिलासादायक! राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची…

महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता करमुक्त

महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का घेण्यात आली नाही?; महाविकास आघाडीची स्टॅटेजी काय?

महाराष्ट्र

राज्यपालांकडे १२ नावं पाठवली, अजून निर्णय झालेला नाही; हे लोकशाहीत बसतं का?

महाराष्ट्र

ओबीसी आरक्षण: संसदेत अचूक असणारा डाटा न्यायालयात सदोष कसा? सुप्रिया सुळे यांचा सवाल

महाराष्ट्र

केंद्र सरकारने राज्याला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा द्यावा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत…

क्राईम

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, ११ जानेपारीपर्यंत…

महाराष्ट्र

जाऊ तिथे खाऊ हे या भ्रष्टाचारी सरकारचं धोरण; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Prev Next

Recent Posts

शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा-…

Feb 4, 2023

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण…

Feb 4, 2023

जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही –…

Feb 4, 2023

महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी –…

Feb 4, 2023

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १३…

Feb 4, 2023

पुणेकरांनी केलेली ही प्रार्थना अवघ्या जगासाठीच मार्गदर्शक,…

Feb 4, 2023

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श –…

Feb 4, 2023

नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतला स्वच्छ भारत साकारण्यासाठी एक…

Feb 4, 2023

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रूग्णसेवेचे…

Feb 3, 2023
Prev Next 1 of 175
More Stories

महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी –…

Feb 4, 2023

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री,…

Sep 24, 2022

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे…

Sep 24, 2022

शिवाजी पार्क शिवसेनेचेच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला…

Sep 23, 2022

उद्धव ठाकरे आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच जोरदार…

Sep 23, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर