• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, March 30, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

‘चुकीला माफी नाही’ अनिल देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रराजकीय
On Nov 2, 2021
Share

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवर खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. ईडी कायद्याप्रमाणे चौकशी करत आहेत. चौकशीनंतर त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीला माफी नाही, असं देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले.

मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याअगोदर त्यांची 13 तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीवेळी ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर सेक्शन 19 पीएमएलए अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आज अगदी सकाळी सकाळी पुण्यात चंद्रकांत पाटील यांना अनिल देशमुख यांच्या अटकेवर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया देताना चुकीला माफी नाही, असं म्हटलं.

कुणाचाही कार्यकर्ता असु दे. कुणाचीही चुक माफ केली जाणार नाही, असं नरेंद्र मोदींनी 2014 ला सांगितलं होतं. देशातून राज्या-राज्यांतून भ्रष्टाचाराला हद्दपार करायचंय. देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच तेच झालं. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. ईडीने त्यांना पुरासा वेळ दिला. आता ईडीने अटकेची कारवाई केलीय. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही’

Read Also :

  • नवाब मलिकांचा थेट आरोप, आता अमृता फडणवीस म्हणतात…

  • मोठी बातमी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

  • नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का ते तपासण्याची गरज – प्रवीण दरेकर

  • दगड आमच्याही हातात असू शकतात हे कुणी विसरु नये; संजय राऊत यांचा सूचक इशारा

  • ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोलच्या दरात वाढ; मुंबईत पेट्रोल 115 रुपये पार

‘चुकीला माफी नाही’ अनिल देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहेAnil Deshmukh - NewsAnil Deshmukh - WikipediaBig news: Former Home Minister Anil Deshmukh arrested by EDChandrakant Patil - Home | FacebookChandrakant Patil - WikipediaChandrakant Patil (@ChDadaPatil) · TwitterChandrakant Patil's reaction after Anil Deshmukh's arrestChandrakant Patil's tongue had slippedPhotos about Anil DeshmukhVideos on Chandrakant Patilअसं देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले.ईडी कायद्याप्रमाणे चौकशी करत आहेतचुकीला माफी नाही
You might also like More from author
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप फाईव्हमध्ये आले कसे?; चंद्रकांत…

महाराष्ट्र

भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या, पुन्हा एकदा ‘भाजप नंबर वन’ हे सिद्ध – चंद्रकांत…

महाराष्ट्र

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करु नये – चंद्रकांत…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र

कंगना चुकीचंच बोलली, पण 2014 पासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव –…

महाराष्ट्र

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून NIA मार्फत चौकशी करावी – चंद्रकांत…

महाराष्ट्र

आर. आर. आबांच्या मुलीची भावनिक पोस्ट, मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का?

महाराष्ट्र

सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अनिल देशमुखांच्या अटकेनंतर राम कदमांचा…

महाराष्ट्र

मोठी बातमी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

महाराष्ट्र

मोठी बातमी: बेपत्ता असलेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

Uncategorized

आत्महत्या नव्हे ही तर हत्याच ! एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर चंद्रकांत पाटलांची…

पुणे

आपल्या हिंदू मानबिंदुंची पुन:स्थापना म्हणजे राम मंदिर उभारणी – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, आता पाय घसरू नये ; नवाब मलिकांची खोचक टीका

Recent Posts

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

गिरीश खत्री मित्र परिवार आयोजित “स्वच्छतेचा नमो…

Mar 28, 2023

पुणे शहरातील मेट्रो, जायका, पाणी पुरवठा, यासारख्या…

Mar 27, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप…

Jan 22, 2022

भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या, पुन्हा एकदा ‘भाजप नंबर वन’…

Jan 19, 2022

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार…

Jan 17, 2022

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न…

Jan 13, 2022

कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार;…

Nov 19, 2021

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर