• Likes
  • Followers
  • Followers
  • Tuesday, August 9, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

पिंपरी चिंचवड पालिकेत शिवसेनेसोबत आघाडी करायची मानसिकता ठेवा – अजित पवार

पिंपरी - चिंचवडराजकीय
On Dec 11, 2021
Share

पिंपरी: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय. तोच धागा धरत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसला इशारा दिलाय. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रश्न तूर्तास मिटलाय, पण शिवसेनेची इथं आपल्यासोबत आघाडी करायची तयारी दिसते. दोन पावलं ते मागे आले तर आपण ही तशी भूमिका घेऊ. भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आपल्याला अशी मानसिकता ठेवावी लागेल. असं म्हणत अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत आघाडी होईल असंच जाहीर केलं.

अजित पवार म्हणाले, शिवसेनेची पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सोबत जाण्याची तयारी आहे, असं मी बातमीत वाचलं. त्यामुळे ज्यावेळी आपले मित्र पक्ष समन्वयाची भूमिका घेतात, तेव्हा आपण ही दोन पावलं मागे जात पुढं जायचं असतं. तशी मानसिकता आपण ठेवायची असते. परंतु जे आपल्या सोबत येऊ इच्छितात त्यांनी राष्ट्रवादीची आणि स्वतःची किती ताकद आहे हे बघावे. त्या ताकदीच्या प्रमाणावर जागा वाटप झालं तर आपली काहीच हरकत नाही. एखादया ठिकाणी ते एक-दोन पावलं मागे होतील, एखादया ठिकाणी आपण एक-दोन पावलं मागे होऊ. शेवटी आपलं सर्वांचं पहिलं ध्येय पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपची सत्ता घालवायची हेच आहे.

महाविकासआघाडी असल्याने आता तिकीट वाटप कसं होणार अशी तुम्ही चर्चा करत असलाच. काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय. हे मी नव्हे तर त्यांनीच आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय, कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत. आता इथं (पिंपरी चिंचवडमध्ये) कोणाचं किती बळ आहे आणि कोणाचं काय आहे? याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचं बळ चांगलं आहे, अशाच आपण प्रत्येकाला शुभेच्छा देऊया, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले.

Ajit PawarAjit Pawar - WikipediaAjit Pawar (@AjitPawarSpeaks) · TwitterAjit Pawar (@ajitpawarspeaks) • Instagram photos and videosCongressDeputy Chief Minister Ajit PawarKeep the mentality of leading with Shiv Sena in Pimpri Chinchwad Municipality - Ajit PawarLocal Self Government Institutionsotherwise postpone all - Ajit Pawarकाँग्रेसपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड पालिकेत शिवसेनेसोबत आघाडी करायची मानसिकता ठेवा - अजित पवारस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
You might also like More from author
महाराष्ट्र

सर्वसाधारण योजनेत भंडारा जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद –…

महाराष्ट्र

साक्रीत नगरपंचायत निकालाला गालबोट, निकालानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू

महाराष्ट्र

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करु नये – चंद्रकांत…

महाराष्ट्र

शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

पुणे

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची…

महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील सज्जन, निरागस आहेत; संजय राऊतांची खोचक टीका

महाराष्ट्र

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…

देश- विदेश

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 125 पैकी…

देश- विदेश

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक आज जाहीर होणार

महाराष्ट्र

नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली – नाना…

पुणे

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत

कोरोना अपडेट

तिसरी लाट थोपविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सज्ज; कोविड सेंटर पुन्हा सुरु…

महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा…

महाराष्ट्र

काँग्रेस नेते निर्लज्ज, मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही – देवेंद्र…

महाराष्ट्र

५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द; मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे…

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

सर्वसाधारण योजनेत भंडारा जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांच्या…

Jan 20, 2022

साक्रीत नगरपंचायत निकालाला गालबोट, निकालानंतर दोन गटात तुंबळ…

Jan 20, 2022

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार…

Jan 17, 2022

शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या…

Jan 17, 2022

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे,…

Jan 15, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर