• Likes
  • Followers
  • Followers
  • Tuesday, July 5, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहिल – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रराजकीय
On Jan 19, 2022
Share

मुंबई: संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला. नगर पंचायत निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील.

भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा केला आहे.

मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील.
भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. pic.twitter.com/Sf4QcAIHNn

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 19, 2022

चंद्रकांत पाटील यांचीही आघाडी सरकारवर टीका

राज्यातील विविध नगरपंचायतीच्या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली आहे. राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एकटे एकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. आज १०६ नगरपंचायतींचे निकाल लागत आहेत. त्यातील सात ग्रामपंचायतींचे निकाल गुरूवारी लागतील. म्हणजे जवळपास ९९ नगरपंचायतींचे निकाल पूर्ण लागले आहेत. त्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष आहे हे सिद्ध झालं आहे. नगरपंचायती पूर्ण जिंकणं आणि भाजपच्या पाठिंब्याने जिंकणं यात देखील भाजप क्रमांक एकवर आहे.

विचाराने, आचाराने एक नसतानाही युती करून भाजपशी लढत देण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या एकत्र लढण्याला देखील नजीकच्या काळात आम्ही पुरून उरू. पण एकटे लढण्यात आम्ही सरस आहोत हे सिद्ध केलं. सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीत, ग्रामपंचायत निवडणुकीत, विधान परिषद निवडणुकीतही हेच दिसून आलं आहे. आजही महाराष्ट्राने हेच पाहिलं आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

BJP was number one party and will remain so - Devendra FadnavisChandrakant Patil also criticizes the governmentDevendra Fadnavis - WikipediaDevendra Fadnavis (@Dev_Fadnavis) · TwitterDevendra Fadnavis (@devendra_fadnavis) - InstagramDevendra Fadnavis | Former Chief Minister of Maharashtra StateLatest NewsMahavikas SarkarMunicipalitiesVideos and Photos of devendra fadnavisनगरपालिकाभाजपच क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहिल – देवेंद्र फडणवीसमहाविकास सरकारमहाविकास सरकारकडून धनशक्तीसत्तेचा गैरवापर
You might also like More from author
महाराष्ट्र

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “हिंदूंवर…

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा?…

महाराष्ट्र

आर्वी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी – डॉ.…

महाराष्ट्र

माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना…

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे

कोरोना अपडेट

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आवश्यक तयारी करावी – अमित देशमुख

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

महाराष्ट्र

खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजन यांचा जोरदार पलटवार

पुणे

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत

क्राईम

सुल्ली डिल्स अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचा लिलाव; गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

कोरोना अपडेट

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र

ग्रामीण भागातील रुग्णालयात लवकरच एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन लावणार- राजेश…

महाराष्ट्र

आमच्या मुळावर उठण्याचे काम परबांनी केले; रामदास कदम

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…

Jan 21, 2022

फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा…

Jan 15, 2022

आर्वी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर…

Jan 14, 2022

माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत…

Jan 14, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर