• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, March 30, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

महाराष्ट्रराजकीय
On Jan 21, 2022
Share

मुंबई: मराठी अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात त्यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने चांगलाच वाद उफाळून आला. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावर विरोध दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या नथुराम भूमिकेच्या वादावर प्रतिक्रीया देत अमोल कोल्हेंची पाठराखण केली. कलावंत म्हणून मी सर्वांचा सन्मान करतो. अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका साकारली, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

डॉ.अमोल कोल्हे यांनी सिनेमात नथुरामांची भूमिका साकारली याचा अर्थ ते त्या विचारांचा आणि प्रवृत्तीचे समर्थन करतात असा होत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून ही भूमिका साकारली आणि त्याकडे तशाच पद्धतीने बघितले जावे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

महात्मा गांधींवर सिनेमा आला. गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला. गांधीचे विचार संपूर्ण जगाला समजले. त्या सिनेमातही कोणतीही नथुरामाची भूमिका केली. भूमिका करणारा कलाकार होता नथुराम नव्हता. शिवजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात संघर्ष झाला. त्यात जर कोणी औरंगजेबाची भूमिका साकारतो तेव्हा तो लगेचच मोघली साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका साकारतो. किंवा राम आणि रावणाचा संघर्ष असेल आणि एखादी व्यक्ती रावणाची भूमिका साकारत असेल तर ती लगेच रावण होत नाही. तो एक कलाकार म्हणून तिथे असतो. सीतेचे अपहरण केलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केले असे होत नाही, त्यामुळे अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका साकारली त्याकडे त्याच नजरेने पहावे, असे शरद पवार यांनी म्हटले.

ज्यावेळी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारली त्यावेळी ते आमच्या पक्षात नव्हते. आता भाजप टीका करत असेल भाजप कधी गांधीवादी झाले हा प्रश्न आहे.  त्यामुळे टीका करणाऱ्या भाजप आणि संघाच्या इतिहासावर आपण भाष्य करू शकत नाही, असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले.

As an artistDr. Amol Kolhefollowing in the footsteps of Sharad Pawar and Amol KolheI respect everyoneLatest News on Sharad PawarNationalist CongressNCP President Sharad PawarPhotos about Sharad Pawar -Sharad Pawar - WikipediaSharad Pawar (@PawarSpeaks) · Twitterकलावंत म्हणून मी सर्वांचा सन्मान करतोडॉ.अमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारव्हाय आय किल्ड
You might also like More from author
कोरोना अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र

अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोले आक्रमक

महाराष्ट्र

अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका केल्याने आव्हाड संतापले; म्हणाले….

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

प. महाराष्ट्र

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम शिंदे मोठा धक्का

महाराष्ट्र

शरद पवार यांच्या मेट्रो भेटीवर वादळ, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं…

महाराष्ट्र

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करु नये – चंद्रकांत…

पुणे

शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मेट्रोने प्रवास; पुणे मेट्रोच्या कामाचा…

मनोरंजन

राज्यात शरद पवार यांच्याइतका सेन्सिबल, विचारी, विवेकी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण…

महाराष्ट्र

नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

शरद पवारांनी ‘रयत’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; शिवसेनेच्या आमदाराची मागणी

महाराष्ट्र

शरद पवार साहेबांचीअ‍ॅलर्जी का? त्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत; छगन भुजबळ यांचे…

महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द; मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे…

कोरोना अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण

कोरोना अपडेट

पंकजा मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती!

Prev Next

Recent Posts

एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व…

Mar 30, 2023

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

गिरीश खत्री मित्र परिवार आयोजित “स्वच्छतेचा नमो…

Mar 28, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार…

Jan 21, 2022

अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका केल्याने आव्हाड संतापले;…

Jan 21, 2022

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत…

Jan 19, 2022

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम…

Jan 19, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर