• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, February 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

कोरोना अपडेटमहाराष्ट्रराजकीय
On Jan 24, 2022
Share

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे.

काळजी करु नका, उपचार सुरु आहेत. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणी सरकारच्या नियमांंचं पालन करत दौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे.

माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022

शरद पवार यांच्यावर घरीच उपचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता.

शरद पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द?

राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त 25 जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानं ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

NCP President Sharad Pawar contracted coronaPresident Sharad PawarSharad Pawar - Home | FacebookSharad Pawar - WikipediaSharad Pawar (@PawarSpeaks) · Twitterकोरोनाकोरोना चाचणी पॉझिटिव्हराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
You might also like More from author
महाराष्ट्र

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

महाराष्ट्र

अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोले आक्रमक

महाराष्ट्र

शरद पवार यांच्या मेट्रो भेटीवर वादळ, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं…

महाराष्ट्र

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करु नये – चंद्रकांत…

पुणे

शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मेट्रोने प्रवास; पुणे मेट्रोच्या कामाचा…

कोरोना अपडेट

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री छगन भुजबळ

मनोरंजन

राज्यात शरद पवार यांच्याइतका सेन्सिबल, विचारी, विवेकी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण…

महाराष्ट्र

फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा?…

महाराष्ट्र

नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

देश- विदेश

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून, दोन सत्रात पार पडणार

महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पाचपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार – शरद…

महाराष्ट्र

शरद पवार साहेबांचीअ‍ॅलर्जी का? त्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत; छगन भुजबळ यांचे…

कोरोना अपडेट

गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड

देश- विदेश

यूपीसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर, 10 फेब्रुवारीपासून मतदान, 10 मार्चला…

देश- विदेश

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक आज जाहीर होणार

Prev Next

Recent Posts

कॅलिफोर्नियातील ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधून छत्रपती शिवाजी…

Feb 8, 2023

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा…

Feb 8, 2023

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय…

Feb 8, 2023

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ…

Feb 8, 2023

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट…

Feb 8, 2023

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च…

Feb 8, 2023
Prev Next 1 of 179
More Stories

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची…

Jan 21, 2022

अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार…

Jan 21, 2022

शरद पवार यांच्या मेट्रो भेटीवर वादळ, चंद्रकांत पाटलांच्या…

Jan 17, 2022

पुणे मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शरद पवार…

Jan 17, 2022

शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मेट्रोने प्रवास;…

Jan 17, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर