• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, March 30, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम शिंदे मोठा धक्का

प. महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकीय
On Jan 19, 2022
Share

अहमदनगर: कर्जत नगरपंचायतीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १२ तर काँग्रेसने ३ जागा जिंकून सत्ता काबीज केली. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना दिलेला दुसरा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी एकही जागा न मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने मात्र आपले स्थान जवळपास कायम टिकवून ठेवण्यात यश मिळविले असून भाजपला मोठा फटका बसला आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध मिळविली होती. त्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाचा वाद होऊन त्या जागांवरील निवडणूक स्थगित झाली. ती खुल्या प्रवर्गात समाविष्ठ करून पुन्हा घेण्यात आली. अशा १६ जागांसाठी आज मतमोजणी झाली. सुरवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली गेली. पवार यांचे वर्चस्व आणि शिंदे यांचे अस्तित्व या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. यापूर्वी नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. १७ पैकी १३ जागा भाजपला तर चार जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपंचायतीत खातेही उघडता आले नव्हते. पुढे विधानसभेत भाजपचे शिंदे यांचा परभाव करून आमदार पवार विजयी झाले. तेव्हापासून या मतदारसंघातील समीकरणे बदलत आहेत.

नगरपंचायतीच्या तोंडावरच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांची साथ सोडून पवार यांच्या गोटात सहभागी झाले. त्यामुळे भाजपला नवख्या उमेदवारांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागली. प्रचारात विविध मुद्द्यांवर आरोपप्रत्यारोप झाले. भाजपकडून पवार यांच्यावर दडपशाहीचा आरोप करून आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Karjat Nagar Panchayat under NCP control; Former Minister Ram Shinde shockedMLA Rohit Pawar Nilesh LankaNCPNCP MLA Rohit Pawarram shindeRohit PawarRohit Pawar (@rohit_rajendra_pawar_Rohit Pawar (@RRPSpeaks) · TwitterRohit Pawar(Nationalist Congress Party(NCP)then."; Rohit Pawar's sharp criticism on BJPकर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम शिंदे मोठा धक्काराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे
You might also like More from author
पुणे

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच – चंद्रकांत…

महाराष्ट्र

शिवसेना ही भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले, भाजपची खरी ताकद फार…

मुंबई

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचा प्रसंग हा भारतीय…

महाराष्ट्र

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात, दादा भुसे…

राजकीय

विरोधकांच्या विरोधात केंद्र सरकारने सातत्याने यंत्रणा राबविण्यास सुरवात केली आहे…

राजकीय

भाजप हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे, त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे…

महाराष्ट्र

हसन मुश्रीफ यांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा

प. महाराष्ट्र

कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर…

महाराष्ट्र

अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? –…

महाराष्ट्र

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ…

महाराष्ट्र

शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणेवर, जाहिरातबाजीवर खर्च…

महाराष्ट्र

राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव –…

महाराष्ट्र

सरकार रंगांची होळी खेळत असताना, शेतकऱ्यांच्या पीकांची होळी होत होती – छगन भुजबळ

पुणे

१५ व्या फेरीत कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर … ६ हजार ७०० मतांची घेतली आघाडी

महाराष्ट्र

गॅस दरवाढ व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याबाबत आज सभागृहात आवाज उठवण्यात येईल…

राजकीय

पत्रकार शशिकांत वारिशे हत्येचा तपास नि:पक्षपातीपणे करा, पोलिसांना ‘फ्री हॅण्ड’ द्या,…

Prev Next

Recent Posts

एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व…

Mar 30, 2023

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

गिरीश खत्री मित्र परिवार आयोजित “स्वच्छतेचा नमो…

Mar 28, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

शिवसेना ही भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू…

Mar 27, 2023

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द…

Mar 25, 2023

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद…

Mar 21, 2023

विरोधकांच्या विरोधात केंद्र सरकारने सातत्याने यंत्रणा…

Mar 11, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर