आर्चीला 82 टक्के..पहा पूर्ण मार्क शीट

1

मुंबई : बारावी परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या परीक्षेत सैराटच्या आर्चीला अर्थात अभिनेत्री रिंकू आणि खर नाव प्रेरणा राजगुरूला 650 पैकी 533 गुण  मिळाले आहेत. 

रिंकू राजगुरूला मराठीत ८६, इंग्रजीत ५४, भूगोल विषयात तब्बल ९८, इतिहास विषयात ८६, राज्यशास्त्र विषयात ८३, अर्थशास्त्र विषयात ७७ तर पर्यावरण स्टडी विषयात ४९ गुण  मिळाले आहेत. तिला एकूण सात विषयात ६५० पैकी ५३३ गुण  मिळाले आहेत. तिला सरासरी ८२ टक्के मार्क मिळाले आहेत.