तू चाल पुढं… मराठी कलाकारांची मानवंदना

13

तू आहेस म्हणुन आम्ही घरी सुरक्षित आहोत… 
तू आहेस म्हणुन हा देश लढतोय… 
तू आहेस म्हणुन माणुसपण जगतंय… 
माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा… 
तू चाल पुढं… 
तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही…

असे म्हणत मराठी कलाकारांनी एक आगळी वेगळी मानवंदना कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र आपले कर्तव्य पार पाडत असणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी केली आहे.

व्हिडियो लिंक https://www.youtube.com/watch?v=4oJGvCvBA6c