अभिनेता संतोष जुवेकरचा, ‘साफसफाईवाला लुक’

14

सध्या लॉकडाऊनमध्ये आपल्या घरात अडकलेल्या शुटींग, चाहत्यांचा गराडा मिस करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर याने आपला एक आगळा वेगळा ‘साफसफाईवाला लुक’ फेसबुकच्या माध्यमातून शेअर केल आहे आणि त्यासोबतच आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.