‘ शिवगंध ‘ डॉ. अमोल कोल्हे यांची कलाकृती लवकरच..

1799

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ‘ शिवगंध ‘ नावाची कलाकृती लवकरच भेटीला येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवगंधचा टीजर ट्विटद्वारे शेअर करून या गोष्टीची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे, त्यामुळे शिवगंध नक्की मालिका आहे, चित्रपट आहे की नाट्य कला कृती याबाबत उत्सुकता पहायला मिळत आहे.