जागतिक नृत्य दिन : ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी

2

काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांनी “तू चाल पुढं” या गाण्यातून आजच्या खऱ्या हिरोज् ना मानवंदना दिली होती,त्यागाण्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केलेला संपूर्ण व्हिडीओ आज जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने ‪तीने शेअर केला आहे. “नृत्यकला ही माझा आत्मा आहे‬, ‪म्हणून माझ्या अगदी मनापासून दिलेलीही मानवंदना खास तुमच्यासाठी‬” असे म्हणत अभिनेत्री व नृत्यांगना सोनालीने कुलकर्णीने जागतिक नृत्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!