सलाम..मुंबई पोलीस ! – ‘सई’ ने मानले आभार

1

कोरोनाच्या लढ्यात दिवसरात्र, स्वतःच जीव धोक्यात घालून, सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करणाऱ्या मुंबई पोलिसांचे अभिनेत्री सई ताम्हणकरने एका व्हिडीओ पोस्ट च्या माध्यमातून आभार मानले आहेत.

Actress sai Tamhankar